अतिशय भीतीदायक वेगाने मातीची धूप होत आहे आणि जागतिक लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्येच्या प्रदेशावर त्याचा परिणाम होत आहे. जगभरातील शेतजमिनी आणि कुरणांची उत्पादन क्षमता अतिशय वेगाने कमी होण्यासाठी ही परिस्थिती कारणीभूत ठरत आहे. परिणामी, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. मानवाचे आयुष्य मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असल्याने, मातीचे आरोग्य तसेच पाणी पुरवठा ही मानवासाठी सर्वात मौल्यवान संसाधने आहेत. लोकसंख्या, हवामान बदल, उर्जा, पाणी यासारख्या समस्यांमधून पर्यावरणविषयक चिंतेचे सावट पसरत आहे आणि जैवविविधतेच्या संरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. कीटकनाशके, खते आणि इतर विषारी कृषी रसायनांमुळे ताजे पाणी, सागरी परिसंस्था, हवा आणि जमिनी विषारी होण्याची शक्यता असते. त्यांचे अवशेष अनेक पिढ्यांपर्यंत वातावरणात राहू शकतात. अनेक कीटकनाशकांमुळे लोकांच्या आणि वन्यजीवांच्या संप्रेरक (हार्मोनल) प्रणालीमध्ये व्यत्यय येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जलमार्ग आणि प्रवाळ खडकांवर रासायनिक खतांचा परिणाम होत आहे. शेतीतील मुख्य घटक असलेल्या कीटकनाशकांचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. रसायने असलेल्या या कीटकनाशकांचा सतत वापर केल्यास माती आणि रोपांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. माती दूषित होऊ शकते, हवा प्रदूषित होऊ शकते आणि या प्रदूषकांचे अवशेष अन्नामध्ये आढळून येऊ शकतात. नैसर्गिक वनस्पतींकडून शेतीकडे होणारे संक्रमण हे बहुतांश वेळा मातीवर टिकून राहू शकत नाही आणि कॉफी, कापूस, पाम तेल, सोयाबीन्स आणि गव्हासारख्या अनेक वनस्पती मातीच्या क्षमतेच्या बाहेर मातीची धूप वाढवतात. मातीची झीज कमी करून, कमी कीटकनाशकांचा वापर करून आणि माती तसेच पर्यावरणातील रसायन उत्सर्जन कमी करून आपल्या मातीच्या आरोग्यात सुधारणा करावी लागणार आहे, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे.
ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर हे आमचे हर्बल उत्पादन मातीच्या आरोग्यात, सुपीकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करते आणि त्याचा खतासारखा वापरही करता येतो. ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर हे एक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सुरक्षित हर्बल उत्पादन असून ते विविध प्रकारचे शोषण, जटिलता, अवक्षेपण आणि क्षपणॉक्सी अभिक्रीयेच्या माध्यमातून यशस्वीरीत्या धातूंचे आयन आणि किटकनाशकांच्या अवशेषांची उपलब्धता कमी करते. ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर ही एक 100% वनौषधी असून रोपे आणि पानांपासून तसेच हंगामी पानगळतीतील पाने आणि निसर्गातील वापरात नसलेल्या वनस्पतींपासून आणि कोणत्याही क्षेत्रातील निरुपयोगी वनस्पतींपासून त्याची निर्मिती केली जाते. ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझरमध्ये रोपांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांची, खनिजांची, अमिनो आम्लाची विस्तृत श्रेणी आहे.
ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझरची निवड का करावी
पीक उत्पादनातील जड उपधातू आणि किटकनाशकांच्या अवशेषांचे विषारी परिणाम निष्क्रिय करण्यासाठी ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझरची मदत होते.
- पारंपरिक शेतीसह रासायनिक खतांच्या बरोबरीने या उत्पादनाचा केल्यांनतर अगदी पहिल्या हंगामापासून पीक उत्पादनातील जड धातू घटक आणि कीटकनाशक अवशेष निष्क्रिय करू शकणारे ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर हे एकमेवाद्वितीय उत्पादन आहे.
- जवळपास सर्वच प्रकारच्या पारंपरिक शेती पद्धतींचा वापर केल्यावर, पिकातील उपस्थित किटकनाशक आणि जड धातू निष्क्रिय करण्यासाठी ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर घटक व्यवस्थितरीत्या संतुलित करण्यात आले आहेत. (सर्व प्रकारची व्यावसायिक खते आणि बहुतांश कीटकनाशक अवशेषांचे बिनविषारी उपायांमध्ये संतुलन करण्याचे काम ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर करते.)
- पीक उत्पादनातील शिसे, अर्सेनिक, पारा आणि इतर जड धातू तसेच कीटकनाशक अवशेषांचे घातक परिणाम संतुलित करण्याचे काम ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर करते. जाविक भारत (१२७ कीटकनाशकांचे अवशेष) नुसार पीक उत्पादनाच्या प्रयोगशाळेच्या चाचण्यांनी मोठ्या प्रमाणात घट झाल्याची पुष्टी केली. परिणाम वनस्पतीपासून मातीकडे दिशाहीन हालचाल म्हणून दिसून आला आणि उलट नाही.
- ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर रोपांच्या रोगप्रतिकारशक्तीला उत्तेजित करत आल्याने रोपांची वाढ होते.
- ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझर हे मानवांसाठी सुरक्षित आहे. या उत्पादनाचा वापर करताना कोणत्याही प्रकारचा मास्क किंवा सुरक्षा उपकरणांचा वापर करावा लागत नाही.
- तृणधान्य आणि कडधान्ये, ऊस आणि कापूस यासारख्या विविध प्रकारच्या जवळपास सर्वच धान्यासाठी आणि फळे, भाज्या, फुले आणि शोभिवंत रोपांसाठी ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझरचा वापर करता येतो.
अभिमान वाटण्याजोगे
अभ्यागत काउंटर:
संपर्क साधण्याकरिता
ए-1808, कैलास बिझनेस पार्क,
एलबीएस मार्ग, पार्कसाईट,
विक्रोळी (पश्चिम)
मुंबई- 400079, भारत
कॉपीराइट © 2021 गजाली ग्रुप | कॉपीराइट राखीव | कोप्रोम्पट द्वारे संचालित