नैसर्गिक सौंदर्य
आमची छानशी सौंदर्य उत्पादन श्रेणी पाहून घ्या
आम्ही सौंदर्य प्रसाधनं आणि त्वचा देखभाल उत्पादनांतील आद्यकर्ते आहोत. आमचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन दशकांपासून अस्तित्व असून दरम्यानच्या काळात ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षांची जाण आहे.
आम्ही ब्रँडेड आणि वेळेवर पारखून घेतलेली सौंदर्यप्रसाधनं देऊ करतो, जसे की:
१. शांपू, जेल, क्रिम आणि लोशनसारख्या केसांची देखभाल व वैयक्तिक निगा यासंबंधीची उत्पादन श्रेणी.
२. कॉजिक अॅसिड, ग्लूटॅथिवनयुक्त तसेच कोरफड, पपई गर, गाजर अर्क, लिंबू रस आणि नैसर्गिक मध इत्यादी नैसर्गिक घटकांनी परिपूर्ण बॉडी मॉश्चरायजिंग क्रिम.
३. कॉजिक अॅसिड, ग्लूटॅथिवनयुक्त तसेच कोरफड, पपई गर, गाजर अर्क, लिंबू रस आणि नैसर्गिक मध इत्यादी नैसर्गिक घटकांनी परिपूर्ण बॉडी मॉश्चरायजिंग लोशन.
४.स्किन व्हाईटनिंग क्रिम आणि लोशन.
५. अॅंटी-एजिंग क्रिम आणि लोशन.
६.अॅंटी-रिंकल क्रिम आणि लोशन.
आम्ही ग्राहक गरजा आणि वैशिष्ट्यांनुरूप कोणत्याही उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करू शकतो.
आमची सौंदर्यप्रसाधनं उत्पादने आहेत
आलिशान स्पर्शाची मॉश्चरायजिंग बॉडी क्रिम आणि लोशन
स्निग्ध नसलेली उत्पादने त्वचेद्वारे त्वरीत शोषली जातात
उत्पादने त्वचेसाठी अँटीऑक्सिडंट संरक्षण आणि निरोगी त्वचेच्या पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतात
वनस्पती, लिपिड्स, सिरॅमाइड्स, पेप्टाइड्स आणि व्हिटॅमिन बी 3 च्या शक्तिशाली अर्क असलेली उत्पादनं
सुपर नॅचरल फॉर्म्युला असलेल्या उत्पादनांमध्ये क्रांतिकारक वनस्पती मिश्रण असते
त्वचेला पुनरुज्जीवित करण्यासाठी, दीर्घकाळ तजेला टिकवणारे आणि आराम देण्यासाठी नैसर्गिक आवश्यक पोषक असलेली उत्पादने
अँटिऑक्सिडंट्स, बायोफ्लाव्होनॉइड्स आणि फिटोस्टेरॉल समृध्द उत्पादने
सक्रिय घटकांच्या चांगुलपणाने समृद्ध बॉडी क्रिम आणि लोशन
सुधारित लवचिकता आणि तेजासह नितळ, उजळ आणि तजेलदार त्वचेसाठी उत्पादने
मँगो बटरसारखी नैसर्गिक इमोलियंट्स असलेली उत्पादने त्वचेला मऊ आणि चमकदार करतात
मँगो बटरसह बॉडी क्रिम जे नैसर्गिकरित्या कोलेजनचे उत्पादन वाढवते, किरकोळ ओरखडे बरे करते, जळजळ कमी करते आणि कोरड्या त्वचेला आर्द्रता देते
शिया बटर असलेलं बॉडी क्रिम, जे त्वचेची मजबूती वाढवण्यासाठी नैसर्गिकरित्या कोलेजनचे उत्पादन उत्तेजित करते, निरोगी त्वचेसाठी जीवनसत्त्वे अ, ई आणि फ’चं पौष्टिक प्रमाण देतं.
आमची उत्पादनं
अभिमान वाटण्याजोगे
अभ्यागत काउंटर:
संपर्क साधण्याकरिता
ए-1808, कैलास बिझनेस पार्क,
एलबीएस मार्ग, पार्कसाईट,
विक्रोळी (पश्चिम)
मुंबई- 400079, भारत
कॉपीराइट © 2021 गजाली ग्रुप | कॉपीराइट राखीव | कोप्रोम्पट द्वारे संचालित